कविता देवीस प्रार्थना
Rohan Churi
/ November 25, 2024
कविता देवीस प्रार्थना ⚘⚘⚘⚘⚘⚘⚘ आनंदाचे येते भरते वा नैराश्ये गळे कधी बळ|उदासीनता कधी लपेटेउत्साहाची नकळत सळसळ|| चैतन्याने मनात उर्मीअसह्य दुःखाची छळते झळ|नैराश्याची कधी मुजोरीवा स्फूर्तीने वर्धित मनबळ|| सत्व गुणाने कधी शांत मन रजतम करिती बरेचदा छळ |षड् रिपु डसता तनामनालाअविचारांचा आवळतो गळ|| बालपणीची रम्य आठवणकधी यौवनीची ती सळसळ|खपली धरलेले काही क्षणवाहू लागते...
Read More
संवाद
mbmtoronto
/ July 19, 2024
नमस्कार, आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! मराठी सिनेशृष्टी चे दिग्गज कलाकार श्री. अशोक सराफ आणि सौ. निवेदिता सराफ यांच्यासोबत एक विशेष संवाद आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार २१ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता होणार आहे. आमच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया आजच आपले नाव नोंदवा. तारीख: २१...
Read More
माझी आजी
mbmtoronto
/ July 18, 2024
Name: - Rohini Mahesh Kumbhar विषय: - स्नेहबंध २०२४ साहित्य प्रकार: - कविता शीर्षक - माझी आजी ऊन असो वा सावली ती सोन्यासारखी चमकायची तिचं क्वचितच हसणं म्हणजे पर्वणीच मनापासून आवडायचं तिच्यासोबत राहणं बालपणीचा खेळ तिच्या मागे-मागे जाणं तिचा हात नेहमीच वाटायचा आसरा तिचा पदर म्हणजे सुखाचा पहारा तिच्या सुरकुतलेल्या...
Read More
पुस्तक विश्व
mbmtoronto
/ July 18, 2024
येत्या २३ एप्रिल रोजी ‘ विश्व पुस्तक दिन’ साजरा होतो आहे त्या निमित्ताने. हा दिवस William Shakespeare ह्यांच्या जन्म आणि मृत्यू दिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. दरवर्षी एका शहराची वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून निवड होते या वर्षी तो मान strasbourg France कडे आहे. २००३ मध्ये तो दिल्लीला मिळाला होता. असे...
Read More
द्विधा
mbmtoronto
/ July 18, 2024
द्विधा लेखिका - स्वप्ना कुलकर्णी चित्राने फोनवरचा मेसेज पुन्हा एकदा वाचला . गेले दोन तास ती फक्त हेच करत होती. शेवटी न रहावून ती उठली आणि तिने स्वतःसाठी coffee करायला घेतली. Coffee ढवळताना गेल्या काही वर्षांचा पट तिच्या नजरेसमोर उभा राहिला. टोरोंटो युनिवर्सिटी मध्ये मास्टर्स केल्यानंतर तिला लगेचच नोकरी...
Read More
मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो’ चे ३६ वे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
mbmtoronto
/ May 8, 2024
नुकत्याच संपन्न झालेल्या मंडळाच्या ३६ व्या साहित्य संमेलनात मला साहित्यिका म्हणून सहभागी होता आलं. हा माझा या संमेलनातील पहिला सहभाग होता. एकंदरीत हे संमेलन अतिशय उत्साहात पार पडलं. त्यानिमित्तानं माझी लेखणी पुन्हा तळपली व लेखणीतून सांडलेल्या शब्दांनी अभिप्रायाची निर्मिती केली. मराठी भाषा व तिचं विश्वरूपदर्शन या विषयावरती मनोगत मांडून मी...
Read More