मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो’ चे ३६ वे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
नुकत्याच संपन्न झालेल्या मंडळाच्या ३६ व्या साहित्य संमेलनात मला साहित्यिका म्हणून सहभागी होता आलं. हा माझा या संमेलनातील पहिला सहभाग होता. एकंदरीत हे संमेलन अतिशय उत्साहात पार पडलं.…
4 min read