संवाद

नमस्कार,

आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे!

मराठी सिनेशृष्टी चे दिग्गज कलाकार श्री. अशोक सराफ आणि सौ. निवेदिता सराफ यांच्यासोबत एक विशेष संवाद आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम रविवार २१ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता होणार आहे.

आमच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया आजच आपले नाव नोंदवा.

तारीख: २१ जुलै २०२४
वेळ: दुपारी १२:३० वाजता
RSVP:
आजच आपले नाव नोंदवा-
https://www.tugoz.com/events/mbm/SamwadWithAshokSarafNiveditaSaraf

Leave a Comment