||महाराष्ट्र महोत्सव – वासंतिक २०२५||

||महाराष्ट्र महोत्सव – वासंतिक २०२५||

वासंतिक म्हणजे आपल्या टोरोंटोमधील मराठी कुटुंबाचं घरचं कार्य.. घरचा समारंभ..आपल्या सर्व प्रिय रसिक प्रेक्षकांसाठी एक खास सांस्कृतिक पर्व
यायलाच पाहिजे .. आवश्य या .. ही नम्र विनंती आणि आमंत्रण !!

सादरीकरणात एक भावस्पर्शी संगीत मैफिल “स्वरगंध म्युझिक ग्रुप” by Narendra Datar and Team.
आणि उत्साही लोकनृत्य स्पर्धा

📅 दिनांक: रविवार २५ मे २०२५
📍 स्थळ: Central Peel Secondary School, Brampton

Vasantik Ticket Registration Link: https://www.tugoz.com/events/mbm/vasantik2025
(RSVP required)

Buy your 2024 MBM Membership here: https://www.mbmtoronto.com/membership/

🎶 सुरेल गायन, पारंपरिक नृत्य, आणि आनंददायी वातावरण—याचा अनुभव घ्या आपल्या परिवार आणि मित्रांसोबत.
✨ मराठमोळ्या संस्कृतीचा उत्सव साजरा करूया एकत्र!
👉 अधिक माहितीसाठी संपर्क: events@mbmtoronto.com
आपले वासंतिक महोत्सवाचे तिकीट लवकरात लवकर बूकिंग करा

Thank you our Platinum Sponsors Tanmay Kelkar and Amit Ambegaonkar for your generous support!

For sponsorships- president@mbmtoronto.com

वासंतिकमहोत्सव२०२५ #स्वरगंध #लोकनृत्यस्पर्धा #MarathiCulture #MusicAndDance

-MBM Team 2025

Event Details
  • Days
    Hours
    Min
    Sec
  • Start Date
    May 25, 2025 9:00 am
  • End Date
    May 25, 2025 6:00 pm
  • Status
    Upcoming