कविता

कविता देवीस प्रार्थना ⚘⚘⚘⚘⚘⚘⚘ आनंदाचे येते भरते वा नैराश्ये गळे कधी बळ|उदासीनता कधी लपेटेउत्साहाची नकळत सळसळ|| चैतन्याने मनात उर्मीअसह्य दुःखाची छळते झळ|नैराश्याची कधी मुजोरीवा स्फूर्तीने वर्धित मनबळ|| सत्व गुणाने कधी शांत मन रजतम करिती बरेचदा छळ |षड् रिपु डसता तनामनालाअविचारांचा आवळतो गळ||...
  • November 25, 2024
  • 0 Comment
Read More
Name: – Rohini Mahesh Kumbhar  विषय: – स्नेहबंध २०२४  साहित्य प्रकार: – कविता  शीर्षक – माझी आजी   ऊन असो वा सावली ती सोन्यासारखी चमकायची  तिचं क्वचितच हसणं म्हणजे पर्वणीच  मनापासून आवडायचं तिच्यासोबत राहणं  बालपणीचा खेळ तिच्या मागे-मागे जाणं  तिचा हात...
  • July 18, 2024
  • 0 Comment
Read More